World TV Premier of
Mee Sindhutai Sapkal
Sunday 24th July @ 7.00 pm on Zee Marathi
Mee Sindhutai Sapkal, a Marathi bio-pic inspired by the true story of renowned social activist Sindhutai Sapkal, will have its world television premiere on Zee Marathi on Sunday, 24th July @ 7.00 pm. Directed by well known bollywood director Ananth Narayan Mahadevan, the film is a truly inspirational journey of a survival of Sindhutai Sapkal who grew up in extreme conditions & survived through an unimaginable pain throughout her life and became a social activist after a traumatic life.
She was brought up in abject poverty. Got married at the age of 9. Her husband abandoned her at the age of 20, and she left home with her infant daughter. She later donated her biological child to the trust Shrimant Dagdu sheth halwai, Pune, only to eliminate the feeling of partiality between her daughter and the adopted ones. As of 1998 Sindhutai Sapkal has nurtured about 1042 orphaned children. Many of the children that she adopted are well educated lawyers and doctors, and some including her biological daughter are running their independent orphanages.
“Mee Sindhutai Sapkal” has got huge critical acclaim throughout the world & has won many prestigious awards nationally & internationally. The film successfully portrays the struggle and actual events of Sindhutaai’s life on screen. Tejaswini Pandit, the lead actress of the film got highly positive response for her remarkable performance as Sindhutai Sapkal. The film has bagged the national awards for best adapted screenplay and best dialogues. Sindhutai's story is almost an allegorical tale which mirrors the fate of millions of exploited women; worldwide. Along with Tejaswini Pandit; Jyoti Chandekar, Upendra Limaye, Neena Kulkarni, Suhas Palshikar, Charushila Sable, Jayawant Wadkar are playing important parts in the film. The film is directed by well known actor – director Ananth Mahadevan.
Mee Sindhutai Sapkal –
Sunday, 24th July @ 7.00 pm on Zee Marathi
Saturday, July 23, 2011
Friday, July 1, 2011
अजब मधुचंद्राची गजब कहाणी
अजब मधुचंद्राची गजब कहाणी
नवीन विनोदी मालिका: १ जुलै पासून शुक्रवार - शनिवार रात्री ९.३० वा. फक्त झी मराठीवर
मधुचंद्राच्या प्रत्येकाच्या आठवणी निरनिराळ्या असतात. प्रत्येक प्रकारची व्यक्ती मग ती डॉक्टर असो अथवा व्यावसायिक आपापल्या परीने त्याची तयारी करते आणि जेव्हा दोन भिन्न किवां अगदी विरुद्ध टोकाची व्यक्तिमत्वे समोरासमोर येतात तेव्हा मात्र काय धमाल उडते, याची कहाणी म्हणजेच 'मधु इथे अन् चंद्र तिथे'. 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' या न्यायला अनुसरून लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्याची या विषयावर एक स्वतंत्र कहाणी असते. आणि म्हणूनच कायम वलय प्राप्त झालेल्या या विषयाला नर्मविनोदी पद्धतीने झी मराठी 'मधु इथे अन् चंद्र तिथे' या मालिकेतून रसिकांना पेश केले जाणार आहेत. 'मधु इथे अन् चंद्र तिथे' या मालिकेद्वारे झी मराठीवर लोकप्रिय विनोदी दिग्दर्शक केदार शिंदे पुनरागमन करत आहेत. 'श्रीयुत गंगाधर टिपरे' आणि 'घडलंय बिघडलंय' नंतर, हसवत हसवत विषयाचे गांभीर्य पोहोचवण्यात माहीर असलेले केदार शिंदे पुन्हा एकदा एक वेगळा धमाल विषय रसिकांसमोर घेऊन येत आहेत
मराठी चित्रपट सृष्टीतील आणि मालिकांमधील अनेक मातब्बर नावे या मालिकेमधून आपल्या भेटीला येणार आहेत. यामध्ये भरत जाधव, नेहा पेंडसे, क्षिती जोग, निखील रत्नपारखी, अमृता सुभाष, पुष्कर श्रोत्री, उमेश कामत, मृण्मयी देशपांडे, जितेंद्र जोशी, गिरीजा ओक इत्यादी तगडी कलाकार मंडळी यामध्ये दिसतील. विशेष म्हणजे प्रत्येक भागात एक नवीन कथा असेल आणि वेगवेगळ्या 'मधुचंद्राच्या' तऱ्हा या मालिकेच्या भागांतून पाहायला मिळतील. एकाच मालिकेतून इतके सारे दिग्गज कलाकार दिसण्याची ही पहिलीच वेळ.
'मधु इथे अन् चंद्र तिथे' या मालिकेतील मूळ कथा द्वारकानाथ संझगिरी यांनी लिहिल्या असून मालिकेसाठी ते पहिल्यांदाच लेखन करीत आहेत. केदार शिंदे आणि ओमकार शिंदे यांनी या मालिकेसाठी पटकथा आणि संवाद लिहिले असून केदार शिंदे या मालिकेचे दिग्दर्शन करीत आहेत.
मधुचंद्राच्या मजेदार कथा 'मधु इथे अन् चंद्र तिथे' - १ जुलैपासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वा. फक्त झी मराठीवर.